मला कॉम्पुटर विषयी काहीच माहित नाही तर मी हे वर्कशॉप करू शकतो का?
तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हे वर्कशॉप खास तुमच्यासाठीच आहे.
या वर्कशॉप साठी कोणत्याही प्रकारे शिक्षणाची किंवा वयाची अट नाही.
तुम्ही कोणतेही शिक्षण केलेले असुद्या, तुम्हाला Computer विषयी काहीही माहिती नसेल तरी चालेल.
या वर्कशॉप मध्ये मी तुम्हाला अगदी सुरवाती पासून अगदी बेसिक पासून कॉम्पुटर च्या सर्व गोष्टी शिकवणार आहे आणि तेही पूर्णपणे मराठी मधून.
आणि आता पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर मी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो कि तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे कॉम्पुटर चा प्रभावीपणे वापर करून आपली सर्व कामे सहजरीत्या करू शकाल.